अरे बापरे… रिकाम्या पोटी फळे खाणे ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या सविस्तर माहिती
फळांमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखे अनेक विविध पोषक पदार्थ असतात. त्यामुळे डॉक्टर फळे खाण्याचा सल्ला देतात. आहारात योग्य पद्धतीने फळे घेतल्यास आरोग्य…