संतापजनक: वडिलांच्या मृत्यूनंतर रस्त्यावर राहण्यास मजबूर, 17 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
राज्यात एक अतिशय संतापजनक घटना समोर आली असून पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका 17 वर्षीय अनाथ मुलीवर कथित सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार,…