आजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती
देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन…