सेलू : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी सुरेश नागरे याची निवड झाल्या बद्दल सेलू तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात ता. ३० ऑक्टोबर रोजी त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, नानासाहेब राऊत, मिलिंद सावंत, विनोद तरटे, नाना मुळावेकर, खाजाभाई, इरफान जमीदार, मुश्ताक रब्बानी, शेख रफिक यांच्यासह शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
डाॅ विलास मोरे, सेलू
Comments are closed.