Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा बनले आजोबा… खूप वर्षांनी पाळणा हलल्याने आनंदी वातावरण!

मित्रहो बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे खूपसे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात, शिवाय नुकताच व्हायरल होणारी खबर अनेकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. अमिताभ बच्चन आता पुन्हा एकदा आजोबा बनले असून, सर्वत्र आनंद पसरला आहे. त्यांना पुन्हा एकदा आजोबाची पदवी मिळाल्याने ते खूप खुश आहेत.

त्यांचा जावई कुणाल कपूर याने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही खबर देऊन सर्वाना खुश केले आहे. कुणालची पत्नी व अमिताभ यांची मुलगी नैना हीने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. मात्र कुणाल बाबा होणार आहे, किंवा नैना गरोदर असल्याची कोणतीच खबर सोशल मीडियावर व्हायरल झाली न्हवती त्यामुळे अचानक त्यांच्या हातात बाळाला पाहून सर्वजन थक्क झाले आहेत. त्यांनी आपल्या येणाऱ्या बाळाबद्दल काहीच सांगितले न्हवते.

थेट त्यांनी बाळ आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे सोशल मीडियावर या पोस्टवरून भरपूर कमेन्ट येत आहेत. कुणाल बाबा झाल्याने अनेकजण त्याचे अभिनंदन करत आहेत. कुणाल हा पहिल्यांदा तब्बूचा हिरो म्हणून पडद्यावर आला होता, हा चित्रपट “मीनाक्षी अ टेल ऑफ थ्री सिटीज” या नावाने प्रदर्शित झाला होता. मात्र “रंग दे बसंती” या चित्रपटातून कुणालला खरी ओळख मिळाली. नंतर लागा चुनरी में दाग, डिअर जिंदगी, आजा नचले यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटात तो झळकला होता.

अमिताभ यांचे भाऊ अजिताभ यांची मुलगी नैना हिच्याशी कुणालने लग्न केलं होत. २०१५ साली त्या दोघांचा विवाह झाला होता. नैना खुप सुंदर असून तिलाही या कलाक्षेत्रात करिअर करायचे होते. तिचे प्रयत्न सुरू असतानाच कुणाल सोबत तिची ओळख, मैत्री आणि प्रेम देखील झाले. पुढे तिने त्याच्याशी लग्न केले. ते दोघेही खूप छान असून, त्यांचे वैवाहिक जीवन अगदी व्यवस्थित आहे.

कुणाल नेहमी नैना सोबत वेळ घालवताना दिसतो, मात्र त्याने आपल्या लग्नाबद्दल किंवा बाळाबद्दल सोशल मीडियावर कोणतीच खबर दिली न्हवती. अचानक त्याच्या बाबा होण्याची खबर जाणून अनेकजण चकित झाले आहेत. या गोड कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो, व नवा पाहुणा त्यांच्या आयुष्यात आणखी सुख घेऊन येवो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Comments are closed.