Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा चिटणीसपदी प्रसाद खारकर

सेलू :- भारतीय जनतापार्टीच्या समर्थ बुथ अभियानात प्रसाद खारकर यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व इतरही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्याबद्दल प्रसाद खारकर यांची भारतीय जनता पार्टीच्या परभणी जिल्हा ग्रामीणच्या जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात येत आहे. असे पत्र भारतीय जनता पार्टिचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी प्रसाद खारकर यांना दिले आहे. या निवडी बद्दल श्री. खारकर यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे….

Comments are closed.