Take a fresh look at your lifestyle.

राज्यात उद्या पासून पावसाचा जोर ओसरेल – पंजाब डख

पंजाब डख- राज्यात उद्या पासून पावसाचा जोर ओसरेल 29 संप्टेबर पासून राज्यात सुर्यदर्शन होउन पाउस कमी होइल

नाशिक व । उत्तर महाराष्ट्रामध्ये 29,30 सप्टेबर.1 आक्टोबर मुसळधार पाउस पडणार आहे.

माहीतीस्तव- राज्यात सर्वदुर खूप पाउस पडला . उद्या दि .29 वार बुधवार पासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्यास सुरवात होणार आहे चार दिवस हवामान कोरडे राहील परंतू हवामान कोरडे जरी असले तरी स्थानिक वातावरण तयार होउन एक तासाचा जोरात पाउस पडतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

नाव पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा
दि.28/9/2021

Comments are closed.