Take a fresh look at your lifestyle.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

परभणी दि.23,(जिमाका) : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 11.45 वाजेदरम्यान परभणी जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह ). सकाळी 11.45 ते दुपारी 12.15 वाजेदरम्यान परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारीणी बैठक (स्थळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, परभणी). दुपारी 12.15 वाजता परभणी येथून जिंतूरकडे प्रयाण.

दुपारी 1.45 वाजता जिंतूर येथे आगमन. दुपारी 1.45 ते 2.15 वाजता राखीव. दुपारी 2.15 ते 3 वाजता जिंतूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक (स्थळ : शर्मा मंगल कार्यालय, जिंतूर). दुपारी 3 वाजता मोटारीने जिंतूर येथून पाथरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.15 ते 5 वाजेदरम्यान पाथरी येथे आगमन व पाथरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक (स्थळ:दुर्राणी पेट्रोल पंप, पाथरी). सायंकाळी 5 वाजता पाथरी येथून परतुरकडे प्रयाण करतील.

Comments are closed.