Take a fresh look at your lifestyle.

व्यस्त दौंर्‍यातही जलसंपदा मंत्र्यांंचा परभणीत मॉर्निंग वॉक

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सायंकाळी परभणी शहरात दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांच्या भेटी-गाठी, बैंठका सुरु होत्या. दोन दिवसाच्या अतिशय व्यस्त दौंर्‍यात वेळ काढून श्री.पाटील यांनी शुक्रवारी

(दि.24) परभणीतील औंद्योगिक वसाहत परिसरात मॉर्निंग वॉक केला. आपण आरोग्याबाबत जागरुक असल्याचेच त्यांनी यातून दाखवून दिले आहे. पत्रकार परिषदेत या संदर्भात विचारल्यावर परभणीतील मॉर्निंग वॉक आवडला. त्या भागातील रस्ते चांगले होते, असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.