Take a fresh look at your lifestyle.

श्वेता तिवारीने साडीचा पदर काढताच धुमाकूळ; देसी भाभीचा अवतार पाहून चाहते म्हणाले ‘ओह माय गॉड’

मुंबई :

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक श्वेता तिवारी तिच्या हॉटनेसने कायमच लोकांना आश्चर्यचकित करत असते. वयाच्या 41 व्या वर्षी श्वेता तिच्या सुंदर आणि हॉट व्यक्तिमत्वामुळे आजही ती तिच्या चाहत्यांमध्ये अधिराज्य गाजवत आहे. आता या अभिनेत्रीने एकदम ‘देसी भाभी’चा लुक करत साडीचा पदर काढला आहे. लाल साडी आणि काळ्या ब्लाउजमधील अतिशय हॉट फोटो चाहत्यांमध्ये शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती देसी भाभी लूकमध्ये दिसली. तिचे हे फोटो इंटरनेटवर पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. तिच्या हॉट स्टाईलने नेटिझन्स भारावून जात आहेत आणि कमेंट करून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करत आहेत. देसी भाभीच्या लुकमधील तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत.


या फोटोजमध्ये श्वेता लाल फ्रिल डिझाइनची साडी परिधान करताना दिसून आली आहे, ज्यामध्ये तिने डीप नेक ब्लाउज घातला आहे ज्यामुळे तिचा हॉटनेस अहाहा…. आणि या काळ्या ब्लाउजवर सोनेरी रंगाची नक्षी केली आहे. श्वेताने काळ्या रंगाच्या बिंदीसह कानात गोल आकाराचे झुमके घातलेले दिसतात.

41 वय असूनही भयंकर सेक्सी श्वेताचे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या मित्रांपासून तर चाहत्यांपर्यंत सगळे तिचा सेक्सी ‘कडक’ पाहून वेडे झाले आहेत आणि जोरदार कमेंट करत आहेत. या फोटोजमध्ये श्वेता तिवारी एका कामुक स्टाईलमध्ये पोज देत आहे, तिची किलर स्टाईल कोणाचेही होश उडवून देईल, अशी आहे. श्वेताचे सौंदर्य पाहून चाहते म्हणत आहेत की, ती तिच्या तरून मुलीपेक्षाही अधिक कामुक दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर एवढे तेज आहे की, तिच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही.

श्वेताच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली, ‘लूक हॉट अँड सेक्सी.’ तर एक यूजर म्हणतो की, ‘भव्य, सुंदर, मसालेदार तडका’. अजून एका चाहत्याने असे लिहिले की, ‘श्वेताकडे बघून तिचे वय कमी होतेय की वाढतेय ते कळत नाही’.

Comments are closed.