Take a fresh look at your lifestyle.

सेलूत संगीत महोत्सवाच्या पुर्व तयारीची बैठक संपन्न

सेलू : सेलू येथे होणाऱ्या संगीतरत्न पंडित हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाच्या पुर्व तयारीसाठी रविवारी ता. २८ नोव्हेंबर रोजी नुतन विद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य विनायकराव कोठेकर यांच्या…

श्रीराम प्रतिष्ठान येथे संविधान अर्पण दिन साजरा

सेलू (डाॅ विलास मोरे) :-  येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित डॉ. राम रोडगे अध्यापक विद्यालय व महाविद्यालय, अपूर्वा पॉलिटेक्निक व आदित्य अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयात…

पाथरी शहरात कडकडीत बंद; दिवसभर व्यापारीपेठांत शुकशुकाट

आ.बाबाजानी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; व्यापारी महासंघाचे निवेदन जिल्ह्यातील पाथरी येथे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.21) शहरातील…

रायपूर येथील बालकवींना साहित्य संमेलनाचे निमंत्रण

सेलू (डाॅ विलास मोरे) :- तालुक्यातील रायपूर येथील बालकवींना नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बाल कट्ट्यावर कविता सादरीकरण करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी निमंत्रित…

सोनपेठ तालुक्यातील डांबरीकरण रस्त्यांचे भूमिपूजन आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते संपन्न

पाथरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध! सोनपेठ तालुक्यातील अनेक डांबरीकरण रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व सार्वजनिक बांधकाम या विभागांतर्गत राज्य सरकारकडून निधी…

सेलू नगर पालिका स्वच्छता अभियानात राज्यात दुसरी

दिल्ली येथे विज्ञान भवनात पुरस्कार प्रदान ! फटाके फोडून सेलूत आनंदोत्सव सेलू (डाॅ विलास मोरे) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पश्चिम झोन मधून सेलू नगर पालिकेने देशात २० वा तर राज्यातून दूसरा…

मानवाला सुखी करण्याचे सामर्थ्य ज्ञानात आहे ! ह.भ.प.वनिता पाटील

सेलू (डाॅ विलास मोरे) :- ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान या तिन्ही गोष्टी जीवनाला अत्यंत आवश्यक आहेत. जीवनातील प्रापंचिक अंग सांभाळून संसार सुरुळीत चालवण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. असे प्रतिपादन…

शाश्वत विकासासाठी लोक सहभाग आवश्यक तहसीलदार झांपले

सेलू (डाॅ विलास मोरे) : गावाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर विकासाचा कृती आराखडा तयार करून लोक सहभागातून कामे करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन तहसीलदार दिनेश झांपले यांनी ता. १७ नोव्हेंबर रोजी…

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा मानवी हक्कासाठी लढले -राजू द्यावरवार

सेलू (डाॅ विलास मोरे) :- येथील नूतन महाविद्यालयात सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला…

नगरसेवक सचिन देशमुख यांचा काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा..

महापालिकेचा कारभार हा हुकुमशाही पध्दतीने सुरु असल्याचा केला आरोप परभणी महापालिकेचा कारभार हा हुकुमशाही पध्दतीने सुरु असून जनतेच्या हिताला हरताळ फासला जात असल्याचा थेट आरोप करित नगरसेवक…
error: कृपया पोस्ट कॉपी करू नका