Take a fresh look at your lifestyle.

अनन्या पांडेचा हा बोल्ड फोटोशूट होत आहे वायरल, तिचा हा अंदाज पाहून चाहते झाले घायाळ

मुंबई: अभिनेत्री अनन्या पांडे वेळोवेळी तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचा धक्का देत असते. यावेळीही अनन्याने असेच काहीसे केले आहे. अलीकडेच, अनन्याने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट केले असून, अनन्याची ही शैली पाहून चाहते वेडे झाले आहेत.

या फोटोशूटमध्ये तिणी अनेक बोल्ड पोज दिले आहेत. यात तिने बिकिनी टॉप आणि मरून ट्राऊजर परिधान केला आहे.

अनन्याची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे. तिने आपले केस मोकळे सोडले असून, तिच्या चेहर्‍याचा मेकअप कमी ठेवला आहे.

या फोटोज मध्ये ती एका विंटेज कारच्यासमोर थांबून पोज देत आहे. रंगीत लाईटिंगमुळे ती अजूनही हॉट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

अनन्या पांडेने एका मासिकाच्या कव्हरसाठी फोटोशूट केले, ज्यात ती बिकिनी टॉपमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

अनन्या लवकरच दक्षिणेतील चित्रपट ‘लिगर’ मध्ये दिसणार आहे. यात दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवराकोंडा सोबत ती काम करणार आहे.

Comments are closed.