डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. दरम्यान पोलिसांनी आत्तापर्यंत 21 आरोपींना अटक केली आहे.
बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींमधील 21 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Maharashtra | A total of 21 accused have been arrested for allegedly raping a minior girl in Dombivli. A case was registered against 29 persons on the basis of minior's complaint: Thane Police
According to the police, the accused were minior's friend.
— ANI (@ANI) September 23, 2021
Comments are closed.